Maha Food Recruitment 2023 एकूण ३४५ पदांच्या भरती अंतिम, तारीख ३१ डिसेंबर २०२३

Maha Food Recruitment 2023

Maha Food Recruitment 2023 : Group-C under the Food, Civil Supplies and Consumer Protection Department of the Government of Maharashtra. announce a New Recruitment for the post of “ Inspector of Supply and High Clerk,” Vacancies. there are 345 vacancies will be filled. Online Applications are invited from the eligible candidates who fulfill eligibility criteria as on the date of publication of this advertisement.


This article provides to you about Maha Food Recruitment 2023 detailed information about candidates educational qualification, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment of Maha Food Recruitment 2023

Also the related recruitment details are in the advertisement. so please Read the recruitment Official advertisement carefully before applying.

Maha Food Recruitment 2023

Maha Food Recruitment 2023

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-२०२३

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-२०२३ : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील खालील संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरीता आय.बी.पी.एस. (Institute of banking Personnel Selection) मार्फत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-२०२३ घेण्यात येणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे .

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती या लेखात दिली आहे. तसेच संबंधित भरतीचा तपशील जाहिरातीत आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


अन्य महत्वाच्या भरती


भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

 • एकूण पदे : ३४५ पदे
 • पदाचे नाव :- पुरवठा निरीक्षक गट – क व उच्चस्तर लिपिक गट – क
 • शैक्षणिक पात्रता : –
 • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.
 • परंतु पुरवठा निरीक्षक पदासाठी, “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान” विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
 • उमेदवार प्रस्तुत परीक्षेकरीता अर्हताप्राप्त ठरल्यास परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
 • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
 • निवड प्रक्रिया – परीक्षा
 • परीक्षा शुल्क –
 • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
 • वेतन श्रेणी :
 • (अधिक माहितीसाठी लिंकवर दिलेली मूळ जाहिरात पाहावी .)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज फी –
 • अर्ज पाठविण्याचा ई-मेल – https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता — .
 • वयोमर्यादा – ते वर्ष
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – ३१ डिसेंबर २०२३

Maha Food Recruitment 2023 Salary Details

संवर्ग
वेतनश्रेणी
पुरवठा निरीक्षक, गट-क
S-१०: रु. २९२००-९२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
उच्चस्तर लिपिक, गट-क ८ : रु. २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.

Maha Food Recruitment 2023 Last Date

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३

अर्हता गणण्याचा दिनांक :-
 • प्रस्तुत परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे.
 • संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल.

अर्ज सादर करण्याचे टप्पे :-
 • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://mahafood.gov.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच आपला अर्ज भरावा.
 • नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतःच करणे आवश्यक आहे.
 • आवश्यक असल्यास खाते अद्ययावत करणे.
 • परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.
 • परीक्षा केंद्र निवड करणे.
 • अर्ज नोंदणी बाबतच्या सूचना सोबतच्या परिशिष्ट-सहा येथे देण्यात आल्या आहेत.
 • उमदेवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://cgrs.ibps.in/ या लिंकवर किंवा १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

विहित कागदपत्र/प्रमाणपत्र सादर करणेबाबत :-

 • प्रोफाईलमध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने परीक्षेकरीता अर्ज सादर करताना उमेदवारांना हस्तलिखित स्वयंघोषणापत्र व्यतिरिक्त इतर कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
 • विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची सदर परीक्षेच्या निकालानंतर अंतिम निवड झाल्यास उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार सोबतच्या परिशिष्ट- नऊ मध्ये नमूद केलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे.
 • उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.

परीक्षा शुल्काचा भरणा :-

परीक्षा शुल्क आकारणी:-
प्रस्तुत परीक्षेचे शुल्क शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, प्रानिमं-१२२३/प्र.क्र.१४/का-१३.अ. दिनांक १४ फेब्रुवारी, २०२३ नुसार आकारण्यात येईल.


घटक
शुल्क रुपये
अराखीव१०००/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/दिव्यांग/अनाथ९००/-
माजी सैनिकमाफ
 • उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
 • परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
 • व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर, एक ई- पावती तयार होईल. ई- पावती’ तयार न होणे अयशस्वी फि प्रदान दर्शविते. परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन ई-पावतीची प्रत ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत व कागदपत्रे तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक आहे. उमदेवार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या दोन्ही
 • पदाकरीता अर्ज करु शकेल, तथापि, प्रत्येक पदाकरीता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील
 • व प्रत्येक पदाकरीता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

तपशील
विहित कालावधी
ऑनलाईन अर्ज विहित परीक्षा शुल्कासहीत सादर करण्याचा कालावधी


दि. १३ डिसेंबर, २०२३ रोजी ००.०१ पासून दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी २३.५९ पर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन काढून घेणेपरीक्षा दिनांकाच्या ७ दिवस अगोदर

निवडप्रक्रिया : –

 • जाहिरातीमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी/ किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
 • सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तद्नंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा मधील तरतुदींनुसार राबविण्यात येईल :-
 • (१) पुरवठा निरीक्षक संवर्गातील पदे (सेवाप्रवेश) नियम, १९८८, दिनांक ०१ फेब्रुवारी, १९८९.
 • २) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील वित्तिय सल्लागार व उपसचिव कार्यालयातील अधिक्षक, गट ब (अराजपत्रित) आणि कनिष्ठ लेखापाल, उच्चस्तर लिपिक, गट-क (सेवाप्रवेश) नियम, २०१५.


सेवाप्रवेशोत्तर शर्ती :-

 • नियुक्ती झालेल्या व्यक्तीस खालील अर्हता/परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील :-
 • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/हिंदी भाषा परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. अन्यथा यासंदर्भातील प्रचलित नियमानुसार उचित कार्यवाही केली जाईल.
 • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सामान्य प्रशासन विभाग) क्रमांक: मातंस-२०१२/प्र. क्र. २७७/३९, दिनांक ४ फेब्रुवारी, २०१३, शासन पूरकपत्र, क्रमांक मातंस-२०१२/प्र. क्र. २७७/३९, दिनांक ८ जानेवारी, २०१८ व १६ जुलै, २०२१. किंवा महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली संगणक हाताळणीबाबतची प्रमाणपत्र परीक्षा. किंवा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत MSCIT ची परिक्षाउत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नियुक्तीनंतर विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक राहील.
 • प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये निवड झालेल्या उमेदवारास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयातील कामकाजाच्या अनुषंगाने कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. याबाबतचा तपशील संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून उमेदवाराला नियुक्ती पत्र/आदेशासोबत पुरविण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातील नमूद पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या सोबतच्या परिशिष्ट-दहा येथे उपलब्ध करण्यात आल्या
  आहेत.
 • पुरवठा निरीक्षक संवर्गामध्ये नियुक्त केलेली व्यक्ती त्या त्या महसुली विभागांतर्गत कोठेही बदलीस पात्र
  राहील.
 • पुरवठा निरीक्षक संवर्गतील नियुक्त्या या तात्पुरत्या स्वरुपाच्या राहतील तसेच १ वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी असेल.

.


खाली चे अधिकृत संकेतस्थळ व PDF जाहिरात दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.


Official Website


जाहिरात PDF


अशाच update माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाटस अप ग्रुप जॉईन करा


अर्ज कसा करावा

१. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२. “पुरवठा निरीक्षक गट – क व उच्चस्तर लिपिक गट – क” रिक्त पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
३. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करायचे आहे .
४..इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित ईमेल पत्यावर वर अर्ज करायचे आहे .
५. तसेच लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जाहिरात मध्ये दिले आहे.
६. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे.
७. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
८. या भरतीकरिता अधिक माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे
९. अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा
१०. अधिक माहिती करिता कृपया दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.


WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
×