Thane Mahanagarpalika Bharti 2024 | ठाणे महानगरपालिका भरती 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : The Thane Municipal Corporation announce a New Recruitment for the post of “Pulmonary Lab Technician, ECG Technician, Audiometry Technician, Ward Clerk, City Scan Technician, X-ray Technician, Assistant X-ray Technician, Machine Technician, Dental Technician, Junior Technician, Senior Technician, EEG Technician, Blood Bank Technician, Prosthetic and Orthotic Technician, Endoscopy Technician, Audiovisual Technician ” Vacancies.


there are 118 vacancies will be filled. Applications are invited from the eligible candidates who fulfill eligibility criteria as on the date of publication of this advertisement.


This article provides to you about Thane Mahanagarpalika Bharti 2024 detailed information about candidates educational qualification, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment of Thane Mahanagarpalika Bharti 2024 Also the related recruitment details are in the advertisement.

so please Read the recruitment Official advertisement carefully before applying. visit our website www.naukricentre.com

Thane Mahanagarpalika Bharti 2024
Thane Mahanagarpalika Bharti 2024

ठाणे महानगरपालिका भरती 2024

ठाणे महानगरपालिका भरती 2024 : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वेद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राटी पध्दतीने एकत्रित वेतनावर १७९ दिवसाच्या कालावधीसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे, येथे खालील पदासाठी त्या-त्या संवर्गाच्या समोर दर्शविलेल्या दिनांकास सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (walk in interview) उपस्थित राहायचे आहे


उमेदवारांनी सर्व कागदपत्र/ प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि ठाणे महानगरपालिका भरती 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती या लेखात दिली आहे. तसेच संबंधित भरतीचा तपशील जाहिरातीत आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


अन्य महत्वाच्या भरती


भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे दिली आहे

 • एकूण पदे : ११८ पदे
 • पदाचे नाव :- “पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ECG टेक्निशियन, ऑडीओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क अल्ट्रा सोनोग्राफी/सिटीस्कॅन टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहाय्यक किरण तंत्रज्ञ मशीन तंत्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, ज्युनियर टेक्निशियन, सिनियर टेक्निशियन, EEG टेक्निशियन ब्लड बँक टेक्निशियन, प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन, एंडोस्कोपी टेक्निशियन ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन”
 • शैक्षणिक पात्रता : –
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • थेट मुलाखत : १५, १६, १८ आणि १९ जानेवारी २०२४ (सकाळी ११ वाजता )
 • परीक्षा शुल्क – नाही
 • नोकरी ठिकाण – ठाणे महाराष्ट्र
 • मुलाखत पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
 • वेतन श्रेणी :
 • (अधिक माहितीसाठी लिंकवर दिलेली मूळ जाहिरात पाहावी .)
 • अर्ज पद्धती –
 • अर्ज फी – नाही
 • अर्ज पाठविण्याचा ई-मेल –
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता — .
 • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ५ वर्षे सूट] वर्ष
 • अर्ज सादर करण्याची तारीख –

walk in interview Date

थेट मुलाखत १५, १६, १८ आणि १९ जानेवारी २०२४ (सकाळी ११ वाजता )

Thane Mahanagarpalika Bharti 2024 Details

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रताप्रतिमाह मानधन
पलमोनरी लॅब टेक्निशियन1१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
जीवशास्त्र विषयासह, २) शासनमान्य संस्थेतील डी.एम.एल.टी इन पी.एफ.टी.
(D.M.L.T IN P.F.T)
३) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडोल बो.पी.एम.टी. इन पी.एफ.टी.(B.P.M.T IN P.F.T.) असल्यास प्राधान्य, ४) शासकीय / निमशासकीय / वेद्यकीय महाविद्यालयातील / खाजगी रुग्णालयाकडील पलमोनरी लॅब टेक्नीशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभवआहे
५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
25000/-
ई. सी. जी. टेक्निशियन14१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह)
२) शासनमान्य संस्थेकडील हृदयस्पंदन झालेख तंत्रज्ञ (DIPLOMA IN ECG TECHNOLOGY) যা विषयाचे प्रशिक्षण पूर्ण,
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेच्या हॉस्पीटलकडील ई.सी.जी. तंत्रज्ञ अववा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
25000/-
ऑडीओमेट्री टेक्निशियन1१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा विज्ञान शाखेतील पदवी (ऑडीओमेट्री टेक्निशियन विषयासह)
२) शासन मान्यता प्राप्त रुग्णालयातील ऑडीओमेट्री टेक्निशियन म्हणून ३ वर्षे काम केल्याचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
25000/-
वॉर्ड क्लार्क12१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
२) मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रती मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा शासनमान्य संस्थेचे संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केरनेले असावे.
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी संस्थेकडील वॉर्ड क्लार्क अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
25000/-
अल्ट्रा सोनोग्राफी/ सिटीस्कॅन टेक्निशियन1१) मान्यता प्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्त्र/इलेक्ट्रानिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी,
२) शासनमान्य संस्थेकडील अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण,
३) शासकीय/ निमशासकीय/ स्थानिकस्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील अल्ट्रा सोनाग्राफी तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
25000/-
क्ष-किरण तंत्रज्ञ12१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडोल रेडियोग्राफी मधील (बी.एम.आर.टी.) पदवी.
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञ या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
25000/-
सहाय्यक किरण तंत्रज्ञ5१) मान्यताप्राप्त विद्यापीठाकडोल रेडियोग्राफी मधील (बी.एम.आर.टी.) पदवी.
२) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी वैद्यकीय रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञ या कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
25000/-
मशीन तंत्रज्ञ1१) शासनमान्य औद्यागिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक,
२) मान्यताप्राप्त संस्थेकडोल डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरींग असल्यास प्राधान्य
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी रुग्णालयाकडील मशीन तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
25000/-
दंत तंत्रज्ञ3१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. (विज्ञान शाखेसह)
२) डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेने मान्यता दिलेल्या डेंटल इन्स्टिट्यूट मार्फत घेतलेल्या डेंटल मेकॅनिक कोसंची अंतिम परीक्षा उत्तीणं.
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था । खाजगी रुग्णालयाकडील दंत तंत्रज्ञ अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव.
४) वेळोवेळी सुधारणा केलेल्या डेंटल अॅक्ट १९४८ नुसार दंत तंत्रज्ञ म्हणून वैद्यकीय नोंदणी आवश्यकआहे .
५) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे .
25000/-
ज्युनियर टेक्निशियन41१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
२) शासनमान्य संस्थेकडील डी. एम. एल. टी. उत्तीर्ण
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी शैक्षणिक संस्थेकडील ज्यूनिअर टेक्नीशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभवः ४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
25000/-
सिनियर टेक्निशियन11१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी.
२) शासनमान्य संस्थेकडील डी. एम. एल. टी. उत्तीर्ण
३) शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था / खाजगी शैक्षणिक संस्थेकडील ज्यूनिअर टेक्नीशियन अथवा समकक्ष कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभवः ४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
25000/-
EEG टेक्निशियन1१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचो विज्ञान शाखेतील पदवी (BSC) व ईईजी टेक्निशियन पदवी,
२) शासन मान्यता प्राप्त रुग्णालयातील ईईजी टेक्निशियन म्हणून काम तीन वर्षे काम केल्याचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे .
25000/-
ब्लड बँक टेक्निशियन10१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी
(BSC).
२) शासन मान्य संस्थेकडोल डी. एम.एल.टी. कोर्स उत्तीर्ण
असणे आवश्यक आहे.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
25000/-
प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन1१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्नीशियन)
२) शासनमान्य रुग्णालयीन कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
25000/-
एंडोस्कोपी टेक्निशियन2१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी ( एंडोस्कोपी टेक्निशियन)
२) शासनमान्य रुग्णालयीन कामाचा ३ वर्षांचा अनुभव.
३) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
25000/-
ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन2१) महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
(HSC)
२) शासनमान्य संस्थेतील सिने प्रोजेक्शन कोर्स पूर्ण.
३) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील
ऑडीओ व्हिज्युअल टेक्नीशियन अथवा समकक्ष कामाचा
किमान तीन वर्षाचा अनुभव
४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
25000/-

उमेदवाराने खालील तक्त्यात नमूद केलेल्या पदनाम समोर दर्शविलेल्या दिनांकास मुलाखतीस (Walk In Interview) उपस्थित रहावे.

अ.क्रपदनाममुलाखतीचा दिनांक
1१) पलमोनरी लॅब टेक्निशियन, २) ऑडीओमेट्री टेक्निशयन, ३) अल्ट्रा सोनोग्राफी/ सो.टी. स्कॅन तंत्रज्ञ, ४) मशीन तंत्रज्ञ ५) ई.ई.जी. टेक्निशयन व ६) प्रोस्टेटिक व ऑथेंटिक अक्निशियन.१५/०१/२०२४
2१)क्ष-किरण तंत्रज्ञ, २) सहाय्यक क्ष-किरण तंत्रज्ञ, ३) दंत तंत्रज्ञ. ४) एडोस्कोपी टेक्निशयन व ५) ऑडीओव्हिज्युअल टेक्निशियन,१६/०१/२०२४
3१) ई.सी.जी. टेक्निशियन, व २) ज्युनिअर टेक्निशियन१८/०१/२०२४
4१) वॉर्ड क्लार्क व २) सिनिअर टेक्निशियन ३) ब्लड बँक टेक्निशियन१९/०१/२०२४

वयोमर्यादा:- खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारासाठी ४३ वर्षे राहील.


खाली चे अधिकृत संकेतस्थळ व PDF जाहिरात दिली आहे. त्यावर क्लिक करून ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.


Official Website


जाहिरात PDFअशाच update माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाटस अप ग्रुप जॉईन करा


टिप :- सदरची जाहिरात ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर www.thanecity.gov.in प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
×