Talathi Answer Key 2023 तलाठी भरती उत्तर तालिका उपलब्ध, असा बघा आपला निकाल
Talathi Answer Key 2023 Talathi Answer Key 2023 : राज्यभरातील तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइन करून पाहू शकता. उत्तरपत्रिका मध्ये काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे उमेदवार ते नोंदउ शकतो. यामध्ये परीक्षा दिलेले सर्व उमेदवार Talathi … Read more