Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024 “या” रिक्त पदासाठी १४२ जागा भरल्या जाणार

Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024

Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024 : Kalyan Dombivli Municipal Corporation announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Medical Officer & Male MPW”. There are 142 vacancies will be filled. Applications are invited from the eligible candidates who fulfill the eligibility criteria. Last Date for submitting application is 12th & 14th February 2024.

This article provides to you about Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024 detailed information about candidates educational qualification, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment of Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024 Also the related recruitment details are in the advertisement. so please read the recruitment official advertisement carefully before applying. visit our website https://naukricentre.com/

Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024

Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये “वैद्यकीय अधिकारी आणि पुरुष MPW.” या रिक्त पदासाठी नवीन भरती सुरु आहे. यामध्ये १४२ रिक्त जागा भरली जाणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12, 14 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि Kalyan Dombivli Municipal Corporation Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती या लेखात दिली आहे. तसेच संबंधित भरतीचा तपशील जाहिरातीत आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

  • एकूण पदे : १४२ पदे
  • पदाचे नाव :- “वैद्यकीय अधिकारी आणि पुरुष MPW.”
  • शैक्षणिक पात्रता : – १२ वी पास, एमबीबीएस, बीएएमएस पदवी इ.
  • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • परीक्षा शुल्क –
  • नोकरी ठिकाण –
  • वेतन श्रेणी : दरमहा रु. १८०००/- ते रु. ६००००/- पर्यंत.
  • (अधिक माहितीसाठी लिंकवर दिलेली मूळ जाहिरात पाहावी .)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन.
  • अर्ज फी –
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल –
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता — आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प.), ता.कल्याण, जि.ठाणे
  • वयोमर्यादा –
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 12, 14 फेब्रुवारी 2024 आहे.

अन्य महत्वाच्या भरती


वयोमर्यादा

१. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) या पदासाठी दि. १२/०२/२०२४ व बहुउददेशीय कर्मचारी या पदासाठी दि. १४/०२/२०२४ रोजी उमेदवाराचे तय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमयदित असणे आवश्यक आहे.

२. मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई दि. २८ मे २०११ रोजीच्या पत्रानुसार पदासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS), विशेषतज्ञ, अतिविशेषतज्ञ व अभियानातील इतर सगा सेवेशी संबंधित पदांसाठी (उदा. परिचारीका, अधिपरिचारीका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता इ.) सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा खालील प्रमाणे राहील

१. एमबीबीएस, विशेषज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषज्ञ यांची वयोमर्यादा ७० वर्ष राहील व BAMS यांची वयोमर्यादा खुल्या ३८ व राखीव ४३ याप्रमाणे राहील, वय वर्ष ६० नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडून शारिरीक दृष्ट्या पात्र असल्याने प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच पुननियुक्ती आदेश देण्यात येतील.

२. मा. सहसंचालक(तांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई दि. ०५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रानुसारबहुउददेशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदांसाठी अतरा वषपिक्षा कमी वयाचे नाहीत आणि अदतीस वषपिक्षा अधिक वयाचे नाहीत; परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाथतीत, उच्च वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.

२) अर्ज भरण्या बाबतच्या सूचना-

१. उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाला प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोवत माध्यमिक शात्पंत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी

२. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी. ३. जाहिरात प्रसिध्द बोलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमुद करावे.

४. अर्जात उमेदवाराचे लिग या बाबतची माहिती नमूद करावी. ५. अर्थ करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र Gazette अर्जा सोबत करणे आवश्यक आहे.

६. अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःच्या ई-मेल आयडी/पर्याय ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा कमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमूद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल सदर ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराभी राहील.

७. उमेदवाराने आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा.

८. अर्जदाराने आपला सध्याचा पत्ता कायम स्वरूपत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा.

९. अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा, याबाबतचे हमी पत्र देण्यात यावे.

१० अर्ज विहित नमुन्यात टंकलिखीत/स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टीने पुर्ण असावेत. विहित नमुन्यामध्ये नसलेले व अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

शैक्षणिक अर्हता/पात्रता

अ. क्र.पदनामपदसंख्या
1वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)HWC६७
2बहुउददेशीय कर्मचारी (Male MPW)७५
सदर भरती प्रक्रियेमध्ये M.B.B.S. पदवीधारक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल जर ते उमेदवार उपलब्ध न झाल्यास, १५ व्या वित्त आयोग अंतर्गत नागरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता वैद्यकीय अधिकारी M.B.B.S. म्हणुन पदवीधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा ६ ते ११ महिन्यांकरीता B.A.M.S. पदवीधारक उमेदवारास वैद्यकीय अधिकारी म्हणुन तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देण्यात यावी.
  • १. शैक्षणिक अर्हतेबाबतच्या सविस्तर व अचूक तपशील नोंद करावा.
  • २. अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिराती मध्ये नमुद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.
  • ३. अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड
  • अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुण व गुणांची टाल्लेवारी नमूद करणे अनिवार्य आहे. ४. अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमुद असल्यास संबधित संस्थेकडून त्याचे गुणांमध्ये संबधित संस्थेकडून प्रमाणित करून घ्यावे.
  • ५. उमेदवारांनी फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येईल.
  • ६. पात्र उमेदवारांनी नियुक्तीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या मूळ गुणपत्रिका सादर न केल्यास सदरील उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल.
  • ७. पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता/पात्रता ही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
  • ८. बहुउददेशीय कर्मचारी या पदाकरीता विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केलेली आहेत आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकिय मुलभुत प्रशिक्षण अभ्यासकम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

४) अनुभव-

  • १. MBBS अर्हता धारकांस शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये, त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही. २. इतर पदासाठी केवळ शासकीय, निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचाच विचार निवड प्रकियेत करण्यात येईल. खाजगी, स्वयंसेवी संस्था, बाहय यंत्रणाव्दारे कार्यरत पदावर कामाचा अनुभवाचा विचार करणेत येणार नाही. समकक्ष कामाचा अनुभव ग्राहय धरणेत येईल. तसेच अनुभव प्रमाणपत्र सादर करताना संस्थेचे लेटर हेड, जावक क व अनुभव कालावधीचा स्वयंस्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे, नसल्यास अनुभव प्रमाणपत्र ग्राहय धरणेत येणार नाही. नियुक्तीच्या आदेशाच्या आधारे गुण दिले जाणार नाहीत.
  • ३. अनुभव प्रमाणपत्रामध्ये तपशील नमूद करताना दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक अचूकपणे नमूद करावा. सदर कालावधी अनुभव प्रमाणपत्रानुसारच नोंदविण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरविले जाईल.
  • ४. ज्या पदाकरीता अर्ज केला आहे त्या पदाकरीता आवश्यक असलेला अनुभवच ग्राह्य धरण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.

५) संगणक अर्हता-

  • १. MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा.

६) कुटुंबाचे प्रमाणपत्र-

  • १. लहान कुटुंबाची अट दि. २३/०७/२०२० पासून लागू करण्यात आली असून दि. २३/०७/२०२० पासून दोन पेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यात पात्र ठरणार नाहीत.
  • २. विहित नमुन्यातील प्रमाणपत्र पात्र उमेदवाराने रूजु होण्या अगोदर सादर करणे अनिवार्य आहे.

७) उमेदवारांचा फोटो व स्वाक्षरी-

  • १. उमेदवाराने फॉर्म वर फोटोकरीता राखीव जागेवर त्याचे अलीकडील काढलेला सुस्पष्ट फोटो चिकटवावा.
  • फोटो स्टेपल करू नये.
  • २. राखीव जागेत स्वाक्षरी करावी

८) निवड प्रक्रिया

  • १. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा-या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार / गुणांकन पध्दतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकारी मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
  • २. उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि. १७/०३/२०२२ रोजीच्या पत्रानुसार निकष लावून १:३ व १:५ उमेदवारांची निवड गुणांकन पध्दतीने करण्यात येईल.
  • उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी/पदविका परोक्षतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अर्हता विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.

खाली चे अधिकृत संकेतस्थळ व PDF जाहिरात दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.


Official Website


जाहिरात PDF


अशाच update माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाटस अप ग्रुप जॉईन करा


कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024-अर्ज कसा करावा

१. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
२. “वैद्यकीय अधिकारी आणि पुरुष MPW” रिक्त पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
३. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करायचे आहे .
४..इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्यावर वर अर्ज करायचे आहे .
५. तसेच लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जाहिरात मध्ये दिले आहे.
६.अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ऑफलाईन आहे.
७. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
८. या भरतीकरिता अधिक माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे
९. अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा
१०. अधिक माहिती करिता कृपया दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.


WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
×