Mega Bharti : Bombay High Court Recruitment 2023 for 4629 Stenographer, Junior Clerk, and Peon/ Hamal Positions

Bombay High Court Recruitment 2023

Bombay High Court Recruitment 2023 : Bombay High Court announce a New Recruitment for the post of “ Stenographer (Grade-3), Junior Clerk and Peon/Hamal,” Vacancies. there are 4629. vacancies will be filled. Online Applications are invited from the eligible candidates who fulfill eligibility criteria as on the date of publication of this advertisement, .

This article provides to you about Bombay High Court Recruitment 2023 detailed information about candidates educational qualification, selection process, location, age limit, salary and how to apply for the recruitment of Bombay High Court Recruitment 2023. Also the related recruitment details are in the advertisement. so please Read the recruitment Official advertisement carefully before applying.

Bombay High Court Recruitment 2023

Bombay High Court Recruitment 2023

बॉम्बे हायकोर्ट भरती 2023

बॉम्बे हायकोर्ट भरती 2023 : बॉम्बे हायकोर्टा मध्ये “स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल” या रिक्त पदासाठी नवीन भरती सुरु आहे. यामध्ये ४६२९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनुसार पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, स्थान, वयोमर्यादा, पगार आणि बॉम्बे हायकोर्ट भरती 2023 भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती या लेखात दिली आहे. तसेच संबंधित भरतीचा तपशील जाहिरातीत आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


भरतीची अधिक माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

 • एकूण पदे : ४६२९ पदे
 • पदाचे नाव :- “स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल”
 • शैक्षणिक पात्रता : –
 • शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
 • निवड प्रक्रिया – परीक्षा
 • परीक्षा शुल्क –
 • नोकरी ठिकाण –
 • वेतन श्रेणी :
 • (अधिक माहितीसाठी लिंकवर दिलेली मूळ जाहिरात पाहावी .)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज फी –
 • १०००/- (General) ; ९००/- (SC/ST/OBC/SBC)
 • अर्ज पाठविण्याचा ई-मेल –
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता —
 • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष (4 डिसेंबर 2023 पर्यंत)
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – १८ डिसेंबर २०२३

अन्य महत्वाच्या भरती

Bombay High Court Recruitment 2023 Details

अ. क.तपशीललघुलेखक (श्रेणी-3)कनिष्ठ लिपिकशिपाई/हमाल
1.निवड यादी568 2795 1266
2.प्रतिक्षा यादी*146 700 318
3.वेतनश्रेणीवेतन स्तर एस-14:
(38600-122800)
वेतन स्तर एस-6 :
(19900-63200)
वेतन स्तर एस-1:
(15000-47600)

Last Date

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख१८ डिसेंबर २०२३
अर्ज शुल्क
सर्वसाधारण प्रवर्गासाठीरु. 1,000/-
शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठीरु. 900/-
टीप: भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

सर्व पदांसाठी :-

 • (i) वय
 • १) शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
 • २) योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या राज्य/केंद्र सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.
 • (ii) उमेदवारास 28.03.2006 नंतर जन्मलेल्या हयात मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक नसावी.
 • (iii) जर उमेदवारास नैतिक अधःपतनाचा समावेश असलेल्या गुन्हयासाठी शिक्षा झाली असेल किंवा त्याला/तिला उच्च न्यायालय/जिल्हा न्यायालय किंवा संघ लोकसेवा आयोग किंवा इतर कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे घेतलेल्या परीक्षेस बसण्यापासून कायमची मनाई केली असेल किंवा निवडीसाठी प्रतिबंधित ठरविले असेल तर तो / ती नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.
लघुलेखक (श्रेणी – 3) आवश्यक पात्रता –
 • 1. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)
 • 2. त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे.(इ) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये- इंग्रजी लघुलेखन 100 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी लघुलेखन – 80 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि- इंग्रजी टंकलेखन 40 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. किंवा त्याहून अधिक गती असणे आवश्यक आहे.
 • 3. खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • i) महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती.
 • ii) महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.
 • iii)NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.
 • iv) महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.
कनिष्ठ लिपिक – पात्र होण्यासाठी उमेदवाराने –
 • (अ) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. (कायद्याची पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल)
 • आ) त्यास जिल्हयातील न्यायालयाच्या प्रादेशिक भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. (इ) सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा किंवा सरकारी मंडळाद्वारे घेतलेली परीक्षा किंवा
 • ( संगणक टंकलेखन बेसिक कोर्स यामध्ये सरकारी प्रमाणपत्र (GCC-TBC किंवा I.T.I.) – यामध्ये इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा त्याहून अधिक गती.
 • (ई) खालीलपैकी कोणत्याही संस्थेतून प्राप्त M.S.Office, M.S.Word, Wordstar-7 आणि Open Office Org. या व्यतिरिक्त Windows आणि Linux मध्ये Word Processor चालवण्यामध्ये प्राविण्याबद्दल संगणक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • i) महाराष्ट्र किंवा गोवा राज्यातील वैधानिक विद्यापीठे, यथास्थिती.
 • ii) महाराष्ट्र किंवा गोवा राज्य तंत्र शिक्षण मंडळ, यथास्थिती.
 • iii) NIC, DOEACC, APTECH, NIIT, C-DAC, DATAPRO, SSI, BOSTON, CEDIT, M. S. CIT.
 • iv) महाराष्ट्र किंवा गोवा सरकारने जारी केलेले संगणक ज्ञानाच्या पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, यथास्थिती.
शिपाई/हमाल

उमेदवाराने किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.


खाली अधिकृत संकेतस्थळ व PDF जाहिरात दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Official Website


जाहिरात PDF


अशाच update माहिती मिळवण्यासाठी आमचा व्हाटस अप ग्रुप जॉईन करा

अर्ज कसा करावा

१. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
२. “स्टेनोग्राफर (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल” रिक्त पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
३. आवश्यक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करायचे आहे .
४..इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित https://bombayhighcourt.nic.in/ ईमेल पत्यावर वर अर्ज करायचे आहे . दिलेल्या ऑनलाइन पेमेंट पर्यायांद्वारे अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
५. तसेच लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे जाहिरात मध्ये दिले आहे.
६. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०२३ आहे.
७. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
८. या भरतीकरिता अधिक माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे
९. अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा तसेच आवश्यक कागदपत्रे, छायाचित्रे आणि स्वाक्षरी अपलोड करा.
१०. अधिक माहिती करिता कृपया दिलेली Bombay High Court Recruitment 2023 PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.

ज्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल, त्याने मुलाखतीच्या वेळीखालील प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत प्रती व अर्ज केलेल्या पदानुसार त्यांच्या मूळ प्रती पडताळणीच्या उद्देशाने जिल्हा न्यायालयाच्या संबंधित प्रबंधकांकडे सादर करणे आवश्यक आहे:-
 • i) जन्मतारखेचा दाखला किं वा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला/ माध्यमि क शाळा
 • प्रमाणपत्र).
 • ii) अर्हता परीक्षा/ पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.
 • iii) अर्हता परीक्षा/पदवी परीक्षा मध्ये मि ळवलेल्या गुणांची गुणपत्रि का.
 • iv) दोन सन्माननीय व्यक्तिं नी दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे, त्यांचे नाव, पदनाम आणि पूर्णटपाल पत्त्यासह,
 • जाहि रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेस किंवा नंतर दि लेले, उमेदवाराचे नैतिक चारित्र्य चांगलेअसल्याचे प्रमाणित करणारे, या जाहिराती बरोबर दिलेल्या विहित नमुन्यात दि लेले.
 • v) पात्रतेच्या निकषात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ/ संस्थेने जारी केलेले संगणक संचालनातील व हि त ज्ञानाविषयीचे प्रमाणपत्र.
 • vi) पात्रता नि कषात नमूद केल्याप्रमाणे शासकीय परीक्षा ब्युरो, महाराष्ट्र राज्य किं वा शासकीय मंडळ किंवा आय.टी.आय.ने जारी केलेले इंग्रजी व मराठी शॉर्टहँड/टायपिंगमधील आवश्यक गतीचे प्रमाणपत्र.
 • vii) शासनाने विहित केलेल्या प्राधि काऱ्याकडून निर्गमित केलेला जातीचा दाखला, जि थे लागू असेल तेथे.
 • viii) उमेदवार राज्य/कें द्र सरकारच्या सेवेत असल्यास संबंधि त वि भागाकडून “ना हरकत प्रमाणपत्र”.
 • ix) अनुभव प्रमाणपत्र/प्रमाणपत्रे, असल्यास.
 • x) वि वाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत, जर तिने लग्नानंतर आपले नाव बदलले असेल तर तिचे नाव बदलण्या संदर्भा तील कागदपत्रे, जसे की शासकीय राजपत्र/ सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत इत्यादी.
 • xi) इतर कोणतीही कागदपत्रे, जर जिल्हा न्यायालय आस्थापनेने मागितल्यास.
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
×